माहेरवाशीणींचा स्नेह मेळावा
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळा गजानन विद्यालय पाट येथे माहेरवाशिणींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी विद्यार्थीनी माहेरवाशिणी व पाट हायस्कूलच्या शिक्षिका सौ. दिपिका दत्तगुरु सामंत यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थीनी, माहेरवाशिणी व प्राथमिक शिक्षिका सौ. […]
Read more →

