सत्कार गुरुशिष्यांचा, क्षण आनंदाचा
सोमवार दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी शाळा गजानन विद्यालय पाट येथील, शोतोकॉन इंटरनॅशनल कराटे डो फेडरेशनने आयोजित केलेल्या आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जे अप्रतिम यश संपादन केले आणि पालक व शाळेचे नाव उज्वल केल, याच्या आनंदातून पालकांनी कराटे प्रशिक्षक मान. […]
Read more →


