सायबर सुरक्षा, नशामुक्ती अभियान

जय हिंदआज दिनांक 12/12/2024 रोजी, सायबर सुरक्षा, नशामुक्ती अभियान, डायल 112 जनजागृती अनुशंगाने निवती पोलीस ठाणे हद्दीतील, माध्यमिक गजानन विद्यालय पाट (गांधीनगर) येथील विद्यार्थी यांना PSI पाटील साहेब यांनी मार्गदर्शन (व्याख्यान) केले. नमूद वेळी सुमारे ६० ते ७० विद्यार्थी, शिक्षक […]

Read more →

वकृत्व स्पर्धेत हर्षदा जोशीचा प्रथम क्रमांक

पाट पंचक्रोशी, पाट हायस्कूल आयोजित श्रीमती मालती सिताराम आजगावकर वक्तृत्व स्पर्धा दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत गजानन विद्यालय पाटची विद्यार्थीनी कुमारी हर्षदा गणेश जोशी हीने ग्रंथ हेच गुरू या विषयावर भाषण करून प्रथम क्रमांक पटकावला. हर्षदाचे […]

Read more →

सार्थ रामरक्षा पाठांतर

शाळा गजानन विद्यालय पाटच्या अमृत महोत्सव उदघाटन च्या अनुषंगाने झालेल्या कार्यक्रमा दरम्यान आदरणीय डॉ. श्री. रविंद्र जोशी व भगिरथ प्रतिष्ठानचे आदरणीय श्री. देवधर सर यांनी शाळा गजानन विद्यालय पाटच्या मुलांना सार्थ रामरक्षा पाठांतराचे आव्हान केले आणि विद्यार्थांनी हे शिवधनुष्य लिलया […]

Read more →

केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धांमध्ये गजानन विद्यालयचे घवघवीत यश

बालकांच्या बौद्धिक विकासा बरोबरच बालकांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने एक नावीन्य पूर्ण उपक्रम १९९८ – १९९९ ला बाल क्रिडा कला महोत्सव व ज्ञानी मी होणार असा उपक्रम चालू केला.या उपक्रमाअंतर्गत केंद्र, प्रभाग, तालुका व जिल्हा स्तरावर […]

Read more →