मराठी भाषा दिवस

गुरुवार दि २७ मार्च २०२५ मराठी भाषा दिन . या दिनाचे औचित्य साधून शाळा गजानन विद्यालय पाट येथे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. मराठी माणसं आणि त्यांनी गायलेली गौरव गीते, नृत्य सादर करण्यात आले.मराठी भाषा सन्मान व वाढविण्या विषयक माहिती […]

Read more →