प्रवेशोत्सव

आज शाळा गजानन विद्यालय पाट येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक जागृती साठी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिली मुलांच पुष्प आणि खाऊ देऊन व ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. पाहिले पाऊल म्हणून पहिले […]

Read more →