शाळेचे उपक्रम

माझी शाळा हे उपक्रम राबवते

जून

  • पटनोंदणी पंधरवडा
  • शिक्षणाची पालखी
  • नवागतांचे स्वागत
  • शाहू महाराज जयंती

जुलै

  • हस्ताक्षर
  • चित्रकला
  • वृक्षारोपण

ऑगस्ट

  • लोकमान्य टिळक पुण्यतिथी
  • क्रांती दिन
  • स्वातंत्र दिन
  • रंगभरण

सप्टेंबर

  • शिक्षक दिन
  • संभाषण
  • साक्षरता दिवस

ऑक्टोबर

  • गांधी जयंती
  • वन्यजीव सप्ताह
  • हात धुवा दिन
  • स्वच्छता पंधरवडा
  • वकृत्व स्पर्धा

नोव्हेंबर

  • बाल दिन
  • शिक्षण दिन
  • विद्यार्थी दिन

डिसेंबर

  • वनभोजन
  • अपंग सप्ताह
  • क्रिडा स्पर्धा

जानेवारी

  • वनभोजन
  • अपंग सप्ताह
  • क्रिडा स्पर्धा

फेब्रुवारी

  • शिवजयंती
  • मराठी भाषा दिन
  • शैक्षणिक सहल

मार्च

  • महिला दिन
  • रंगपंचमी
  • आंबेडकर जयंती