
२६ एप्रिल २०२५ रोजी परुळे हायस्कूल येथे वेळकर कराटे-डो अकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या कराटे परिक्षेत गजानन विद्यालय मधील २७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
या परिक्षेत
१८ विद्यार्थी First White Belt,
०५ विद्यार्थी Second White Belt,
०३ विद्यार्थी Yellow Belt,
०१ विद्यार्थी Orange Belt
झाले आहेत.