कराटे परिक्षेतील यश

२६ एप्रिल २०२५ रोजी परुळे हायस्कूल येथे वेळकर कराटे-डो अकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या कराटे परिक्षेत गजानन विद्यालय मधील २७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.या परिक्षेत१८ विद्यार्थी First White Belt,०५ विद्यार्थी Second White Belt,०३ विद्यार्थी Yellow Belt,०१ विद्यार्थी Orange Beltझाले आहेत.

Read more →

वकृत्व स्पर्धेत हर्षदा जोशीचा प्रथम क्रमांक

पाट पंचक्रोशी, पाट हायस्कूल आयोजित श्रीमती मालती सिताराम आजगावकर वक्तृत्व स्पर्धा दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत गजानन विद्यालय पाटची विद्यार्थीनी कुमारी हर्षदा गणेश जोशी हीने ग्रंथ हेच गुरू या विषयावर भाषण करून प्रथम क्रमांक पटकावला. हर्षदाचे […]

Read more →

सार्थ रामरक्षा पाठांतर

शाळा गजानन विद्यालय पाटच्या अमृत महोत्सव उदघाटन च्या अनुषंगाने झालेल्या कार्यक्रमा दरम्यान आदरणीय डॉ. श्री. रविंद्र जोशी व भगिरथ प्रतिष्ठानचे आदरणीय श्री. देवधर सर यांनी शाळा गजानन विद्यालय पाटच्या मुलांना सार्थ रामरक्षा पाठांतराचे आव्हान केले आणि विद्यार्थांनी हे शिवधनुष्य लिलया […]

Read more →

केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धांमध्ये गजानन विद्यालयचे घवघवीत यश

बालकांच्या बौद्धिक विकासा बरोबरच बालकांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने एक नावीन्य पूर्ण उपक्रम १९९८ – १९९९ ला बाल क्रिडा कला महोत्सव व ज्ञानी मी होणार असा उपक्रम चालू केला.या उपक्रमाअंतर्गत केंद्र, प्रभाग, तालुका व जिल्हा स्तरावर […]

Read more →

कराटे परिक्षेत गजानन विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी वेळकर कराटे-डो अकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या कराटे परिक्षेमध्ये गजानन विद्यालय पाट शाळेतील एकूण २८ विद्यार्थ्यांनी First White Belt परिक्षेसाठी सहभाग घेतला.त्यातील २४ विद्यार्थी पास होऊन आता First White Belt झाले आहेत.तसेच मिहीर परब, आदर्श पेडणेकर, […]

Read more →

कु. करण जळवी याचे लोकमान्य गणरंग चित्रकला स्पर्धेत यश

लोकमान्य मल्टिपर्पज को -ऑप सोसायटी लिमिटेड आयोजित लोकमान्य गणरंग २०२४ चित्रकला स्पर्धा, या स्पर्धेमध्ये शाळा गजानन विद्यालय पाट चा विद्यार्थी कु. करण दत्ताराम जळवी याला गट अ मध्ये उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. बक्षिस वितरण समारंभ सावंतवाडी येथे झाला. शाळेतील शिक्षकवृंदा कडून […]

Read more →

कु. आदर्श पुंडलिक पेडणेकर याचे तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत यश

इनरव्हिल क्लब, कुडाळ मार्फत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत कु. आदर्श पुंडलिक पेडणेकर, इयत्ता दुसरी, याला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर.

Read more →

आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शाळा गजानन विद्यालय पाटचे घवघवीत यश

दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे शोतोकान इंटरनॅशनल कराटे डो फेडरेशन ने आयोजित केलेल्या २१ व्या आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गजानन विद्यालय, पाट येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली.या स्पर्धेसाठी भारतातील विविध भागांमधून एकूण ४३ शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. […]

Read more →

जिल्हा स्तरीय ऑनलाईन रेकॉर्ड डान्स स्पर्धेत गजानन विद्यालय शाळेचे यश

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने “दिपकभाई केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी” व “अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण” यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी एकूण १८४ शाळांनी […]

Read more →