शाळेत चित्रकला स्पर्धेत स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या विविध संकल्पना रंगांच्या माध्यमातून सुंदर रेखाटल्या. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंग वापर करून आकर्षक देशभक्तीपर रांगोळ्या काढल्या. दुपारी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषवाक्ये देत गावातून रॅली काढली. “भारत […]
Read more →वृक्ष वल्ले आम्हा सोयरे हे सार्थ करणेसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी वृक्षांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे होता. विद्यार्थीनी यात उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांनी वृक्षांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची शपथ […]
Read more →आज शाळा गजानन विद्यालय पाट येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक जागृती साठी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिली मुलांच पुष्प आणि खाऊ देऊन व ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. पाहिले पाऊल म्हणून पहिले […]
Read more →२६ एप्रिल २०२५ रोजी परुळे हायस्कूल येथे वेळकर कराटे-डो अकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या कराटे परिक्षेत गजानन विद्यालय मधील २७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.या परिक्षेत१८ विद्यार्थी First White Belt,०५ विद्यार्थी Second White Belt,०३ विद्यार्थी Yellow Belt,०१ विद्यार्थी Orange Beltझाले आहेत.
Read more →शाळा पाट गजानन येथे “अनंत मुस्कान” कार्यक्रमाची दमदार सुरुवात. दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी शाळा पाट गजानन येथे सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या भरघोस उपस्थितीत अनंत मुस्कान कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पारकर मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे […]
Read more →गुरुवार दि २७ मार्च २०२५ मराठी भाषा दिन . या दिनाचे औचित्य साधून शाळा गजानन विद्यालय पाट येथे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. मराठी माणसं आणि त्यांनी गायलेली गौरव गीते, नृत्य सादर करण्यात आले.मराठी भाषा सन्मान व वाढविण्या विषयक माहिती […]
Read more →जय हिंदआज दिनांक 12/12/2024 रोजी, सायबर सुरक्षा, नशामुक्ती अभियान, डायल 112 जनजागृती अनुशंगाने निवती पोलीस ठाणे हद्दीतील, माध्यमिक गजानन विद्यालय पाट (गांधीनगर) येथील विद्यार्थी यांना PSI पाटील साहेब यांनी मार्गदर्शन (व्याख्यान) केले. नमूद वेळी सुमारे ६० ते ७० विद्यार्थी, शिक्षक […]
Read more →पाट पंचक्रोशी, पाट हायस्कूल आयोजित श्रीमती मालती सिताराम आजगावकर वक्तृत्व स्पर्धा दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत गजानन विद्यालय पाटची विद्यार्थीनी कुमारी हर्षदा गणेश जोशी हीने ग्रंथ हेच गुरू या विषयावर भाषण करून प्रथम क्रमांक पटकावला. हर्षदाचे […]
Read more →