कु. हर्षदा जोशी राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृती, जिल्ह्यात १५ वी

सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा गजानन विद्यालय पाटचे उल्लेखनीय यश.

इयत्ता ५ वी ची कु. हर्षदा गणेश जोशी राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती, जिल्हात १५ वी येऊन शिष्यवृत्ती धारक ठरली. तीचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.