कु. आदर्श पुंडलिक पेडणेकर याचे तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत यश October 17, 2024 News, विद्यार्थ्यांचे यश इनरव्हिल क्लब, कुडाळ मार्फत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत कु. आदर्श पुंडलिक पेडणेकर, इयत्ता दुसरी, याला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर.