जय हिंद
आज दिनांक 12/12/2024 रोजी, सायबर सुरक्षा, नशामुक्ती अभियान, डायल 112 जनजागृती अनुशंगाने निवती पोलीस ठाणे हद्दीतील, माध्यमिक गजानन विद्यालय पाट (गांधीनगर) येथील विद्यार्थी यांना PSI पाटील साहेब यांनी मार्गदर्शन (व्याख्यान) केले. नमूद वेळी सुमारे ६० ते ७० विद्यार्थी, शिक्षक स्टाफ व पोलीस हवालदार कांदळगावकर साहेब आणि पोलिस पाटील विशाल चव्हाण हजर होते.
मा. सविनय सादर
( भीमसेन गायकवाड )
सहा. पोलीस निरीक्षक
निवती पोलीस ठाणे


