लोकमान्य मल्टिपर्पज को -ऑप सोसायटी लिमिटेड आयोजित लोकमान्य गणरंग २०२४ चित्रकला स्पर्धा, या स्पर्धेमध्ये शाळा गजानन विद्यालय पाट चा विद्यार्थी कु. करण दत्ताराम जळवी याला गट अ मध्ये उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. बक्षिस वितरण समारंभ सावंतवाडी येथे झाला. शाळेतील शिक्षकवृंदा कडून त्याचे अभिनंदन करण्यात आले
