अनंत मुस्कान कार्यक्रमाची दमदार सुरुवात

शाळा पाट गजानन येथे “अनंत मुस्कान” कार्यक्रमाची दमदार सुरुवात. दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी शाळा पाट गजानन येथे सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या भरघोस उपस्थितीत अनंत मुस्कान कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पारकर मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे […]

Read more →

कराटे परिक्षेत गजानन विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी वेळकर कराटे-डो अकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या कराटे परिक्षेमध्ये गजानन विद्यालय पाट शाळेतील एकूण २८ विद्यार्थ्यांनी First White Belt परिक्षेसाठी सहभाग घेतला.त्यातील २४ विद्यार्थी पास होऊन आता First White Belt झाले आहेत.तसेच मिहीर परब, आदर्श पेडणेकर, […]

Read more →

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

सि. जि. सि. प्र. मंडळ संचलित मदरक्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा. विषय – आदरणीय राजमाता सत्वशिला देवी भोसले, आदर्श व्यक्तिमत्व. गट ५ वी ते ७ वी. दिनांक १६ जुलै २०२४. या स्पर्धेमध्ये शाळा गजानन विद्यालय पाटची विद्यार्थीनी […]

Read more →

कु. हर्षदा जोशी राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृती, जिल्ह्यात १५ वी

सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा गजानन विद्यालय पाटचे उल्लेखनीय यश. इयत्ता ५ वी ची कु. हर्षदा गणेश जोशी राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती, जिल्हात १५ […]

Read more →