शाळा पाट गजानन येथे “अनंत मुस्कान” कार्यक्रमाची दमदार सुरुवात. दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी शाळा पाट गजानन येथे सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या भरघोस उपस्थितीत अनंत मुस्कान कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पारकर मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे […]
Read more →सोमवार दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी शाळा गजानन विद्यालय पाट येथील, शोतोकॉन इंटरनॅशनल कराटे डो फेडरेशनने आयोजित केलेल्या आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जे अप्रतिम यश संपादन केले आणि पालक व शाळेचे नाव उज्वल केल, याच्या आनंदातून पालकांनी कराटे प्रशिक्षक मान. […]
Read more →